बातम्या
-
खानापूर: अस्वलाचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी
खानापूर: शनिवारी दि 5 आँक्टोबर रोजी पहाटे शेताकडे जाणाऱ्या मुंडवाड ( ता. खानापूर ) येथील शेतकरी विनोद जाधव वय (…
Read More » -
गोव्यात नव्हे तर कांगोमध्ये घडली बोट बुडण्याची घटना, जाणून घ्या व्हायरल दाव्याचे संपूर्ण सत्य
फॅक्ट चेक Fact Check: बुडणाऱ्या बोटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचे सांगितले जात…
Read More » -
आंबेवाडी गावच्या दुर्लक्षित रस्त्याची गावकऱ्यांनी श्रमदानातून केली डागडुजी
खानापूर: गूंजी पंचायत हद्दीतील गोरक्षनाथ मठाजवळील आंबेवाडी गावच्या रस्त्यावर मोठया प्रमानात खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी गावातील युवावर्ग कामावरून येत…
Read More » -
गृहलक्ष्मी’ चे दोन हप्ते 7 आणि 9 रोजी: महिलांना नवरात्रोत्सवाचे गिफ्ट
बेळगाव : गृहलक्ष्मी Grihalakshmi Scheme योजनेतील जुलै व ऑगस्ट महिन्यातील हप्ते तांत्रिक कारणांमुळे देण्यात आलेले नाहीत. हे दोन हप्ते दि.…
Read More » -
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बेळगावात?
बेळगाव: बेळगाव येथे 1924 साली झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांच्या अध्यक्ष पदाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्नाटक…
Read More » -
जांबोटी गावामध्ये श्री दुर्गादेवी आगमन सोहळा व दौडचा पहिला दिवस उत्साहात
खानापूर: काल जांबोटी येथे दौडची सुरवात मोठया उत्साहात झाली. जांबोटी आऊट पोस्ट पोलीस स्टेशन चे ASI व नागेश पाटील व…
Read More » -
राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी कान्सुली कबड्डी संघाची निवड
खानापूर: विजापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ कान्सुली हायस्कूल कान्सुली कबड्डी संघाची राज्यस्तरीय निवड निवड…
Read More » -
चापगाव- हडलगा रस्त्यावर बिबट्या, भागात भितीचे वातावरण
खानापूर : सध्या शिवोली-आल्हेहोळ परिसरात बिबट्याचा वावर चिंतेचा विषय बनला आहे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास चापगाव हडलगा रस्त्यावर बिबट्या…
Read More » -
गावोगावी दुर्गामाता दौडला उत्साहात सुरूवात
खानापूर: देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी घटस्थापना ते दसरा दरम्यान दुर्गामाता दौडचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले…
Read More » -
आज गणेबैल टोल नाक्यावर रास्तारोको, सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन
गणेबैल टोल नाक्यावर चाललेल्या बेकायदेशीर टोल वसूली तसेच तेथील मनमानी आणि अरेरावी बद्दल आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी राजकीय…
Read More » -
कुप्पटगिरी गावातील निवृत्त सैनिकाचा सत्कार
खानापूर: कुप्पटगिरी गावातील माजी सैनिक संघाच्या वतीने भारतीय सैन्यात 22 वर्षे सेवा बजावून नुकताच निवृत्ती घेउन आलेल्या श्री. चांगदेव भाऊराव…
Read More » -
कस्तुरीरंगन अहवाल कायमचा मागे घ्या, राज्य सरकारचे केंद्राला पत्र
बंगळूर : पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (ईएसए) जाहीर करण्याबाबतचा के. कस्तुरीरंगन अहवाल सहाव्यांदा फेटाळल्यानंतर कर्नाटक सरकारने आता ही अधिसूचना…
Read More » -
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना, तिघांचा मृत्यू
Pune Helicopter Crash : पु्ण्यात धक्कादायक हेलिकॉप्टरच्या अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्याच्या( बावधन बुद्रुक )परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू…
Read More » -
खानापूर: पुरातन “बाहुबली” मूर्तीच्या चोरीमुळे आक्रोश! गावकऱ्यांचे पोलीस स्थानकात आंदोलन
खानापूर: तालुक्यातील बीडी-गोलीहळी येथील गावठाणात असलेली पुरातन काळातील बाहुबलीची मूर्ती अज्ञात्याने एका गाडीतून नेल्याने गावात एकच आक्रोश निर्माण झाला. परिणामी…
Read More » -
गांधी जयंती निमित खानापूरात पदयात्रा
खानापूर: कर्नाटक राज्यात केपीसीसीच्या आदेशानुसार, संपूर्ण राज्यभर दि . 2 आक्टोबर रोजी गांधी जयंती साला बादप्रमाणे साजरी करण्यात येणार आहे.…
Read More » -
खानापूर हाफ मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद, विजेते पुढील प्रमाणे
खानापूर 10 के रनची चौथी एडिशन 29 सप्टेंबर 2024 रोजी नागण्णा होसमणी कन्व्हेन्शन हॉल खानापूर येथे ‘रन फॉर नेचर’ या…
Read More » -
गाडी टोलवर थांबवून गाठले पोलीस स्टेशन, गणेबैल टोल नाक्याविरोधात तक्रार
खानापूर: आज शनिवारी खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांना…
Read More » -
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
खानापूर: आज (शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर) खानापूर विधानसभा मतदारसंघातील 4 कोटी 13 लाखांच्या विविध कामांचा शुभारंभ आमदार श्री विठ्ठलराव हलगेकर…
Read More » -
कस्तुरीरंगनचा अहवाल राज्यसरकारने फेटाळला, कोणतेही गावं स्थलांतरीत करावे लागणार नाही
बेंगळूर: पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह झोन (ईएसझेड) निश्चित करण्याचा प्रस्ताव असलेल्या कस्तुरीरंगनला कर्नाटकाने पुन्हा नकार दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल…
Read More » -