कामाचा '6-6-6' नियम: कमी वेळेत जास्त यश!
कामाचा '6-6-6' नियम काय आहे माहित्येय? हा नियम तुम्हाला कमी वेळेत जास्त काम पूर्ण करायला मदत करतो!
दिवसातील पहिले 6 तास तुमच्या सर्वात महत्वाच्या कामांसाठी द्या. जेव्हा तुमची ऊर्जा जास्त असते तेव्हा कठीण कामं करा.
पुढील 6 तासांमध्ये छोटी विश्रांती घ्या. प्रत्येक तासाला 5-10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि स्वतःला तणावमुक्त ठेवा.
वटचे ६ तास कमी महत्वाच्या कामांसाठी किंवा पुढील दिवसाच्या योजनांसाठी वापरा.
लक्षात ठेवा, प्रभावी वेळेचं नियोजन यशाची गुरुकिल्ली आहे. '6-6-6' नियमाचा वापर करून तुम्हीही अधिक productive बनू शकता!
आजच '6-6-6' नियम वापरून बघा आणि तुमच्या कामात सकारात्मक बदल अनुभवा!
सोन्याचे भाव कमी झाले
पुढील स्टोरी
वर स्वाईप करा