खानापूर
-
खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड निलंबित; प्रभारी म्हणून रवींद्र हाडिमनी यांची नियुक्ती
खानापूर: लोकायुक्त धाडीनंतर खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर क्रिमिनल खटला (1/2025) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने पुढील आदेश येईपर्यंत त्यांना निलंबित…
Read More » -
नंदगड येथे लक्ष्मी यात्रेदरम्यान दारू विक्रीवर बंदी
खानापूर: नंदगड येथे तब्बल 25 वर्षांनंतर 12 ते 23 फेब्रुवारी दरम्यान श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेत…
Read More » -
जांबोटी क्रॉस ते रामगुरवाडी दरम्यान वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
खानापूर: तालुक्यातील रामगुरवाडी येथे श्री सातेरी माऊली व ग्रामदेवता श्री हुडगम्मा देवीचा यात्रोत्सव 4 फेब्रुवारी 2025 पासून बुधवार, 12 फेब्रुवारी…
Read More » -
भिमगड जंगल सफारीचा निर्णय मागे घ्या, पर्यावरणप्रेमींचा इशारा
Wildlife Safari in Bhimgad Sanctuary Sparks Environmental Concerns खानापूर: राज्य सरकारने खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात वन्यजीव सफारी सुरू करण्याचा निर्णय…
Read More » -
खानापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत अमृत शेलार यांच्या सहकार पॅनेलचा विजय
खानापूर: येथील खानापूर को-ऑप बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीत आज शनिवारी (ता. 8) सहकार पॅनेलने विजय मिळवत बँकेवरील वर्चस्व कायम राखले. या…
Read More » -
नंदगड यात्रेत पहिले पाच दिवस शाकाहारी, 17 फेब्रुवारी नंतर मांसाहारी
खानापूर: नंदगड येथील श्री ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची वार्षिक यात्रा बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. तब्बल बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे…
Read More » -
सौंदत्ती यल्लम्मा यात्रेला जाणाऱ्या भाविकाचा अपघाती मृत्यू
सौंदत्ती यल्लम्मा येथे येत्या 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भरत पौर्णिमेच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बसरीकट्टी येथून रेणुकादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा दुर्दैवी अपघातात…
Read More » -
सौंदत्ती जोगनभावी परिसर पाहून जिल्हाधिकारी झाले हैराण
सौंदत्ती – बुधवार दिनांक 12 रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवीची भरत पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे.या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भावीक…
Read More » -
खानापूरमध्ये आजपासून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठनाचा शुभारंभ
खानापूर: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा खानापूर येथे सद्गुरु प.पु. गुरुमाऊली…
Read More » -
भीमगड पर्यटन क्षेत्र बनणार; स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, दुर्गम भागात रोजगारनिर्मिती
खानापूर: भीमगड अभयारण्य सफारीची सोय करण्यात येणार असून खानापूर तालुक्यातील या निसर्गरम्य ठिकाणाला पर्यटकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. राज्य सरकार…
Read More » -
डॉ. अंजली निंबाळकर यांनी हलशीतील महिलांशी साधला संवाद; महिलांनी रोजगाराबाबत व्यक्त केली खंत
खानापूर: कापोलीहून चिकमुन्नावळीला जात असताना हलशी पुलाजवळ ऊस लागवड करणाऱ्या काही महिला शेतात बसलेल्या दिसल्या. हे पाहून डॉ. अंजलीताई निंबाळकर…
Read More » -
मानव-हत्ती संघर्ष आता थांबणार, जवळच्या हत्तीची हालचाल अशी ट्रॅक होणार
बंगळुरू: कर्नाटकचे पर्यावरणमंत्री ईश्वर खांड्रे यांनी बुधवारी के पी ट्रॅकर या स्वदेशी GSM-आधारित हत्तींच्या रेडिओ कॉलरचे लोकार्पण केले. हा रेडिओ…
Read More » -
खानापूर येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळावा: नोकरीची सुवर्णसंधी
खानापूर: रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालय आणि करावळी टीचर्स हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या…
Read More » -
मेंडील ग्रामस्थांचा हेस्कॉम कार्यालयावर संतापमोर्चा
खानापूरवार्ता: मेंडील गावात गेल्या आठ महिन्यांपासून सोलर विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने गावकरी अंधारात जीवन जगत आहेत. वीजपुरवठा ठप्प असल्याने ग्रामस्थांना…
Read More » -
संस्कार, स्वावलंबन आणि एकतेचा संदेश देणारा हळदी-कुंकू सोहळा
आक्राळी (ता. खानापूर): केसरी समर्थ युवा व महिला संघ, मोहीशेत आणि श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब, आक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -
खानापूर स्वामी समर्थ सेवा केंद्रात सरस्वती बीज मंत्र लेखन सोहळा
खानापूर: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा: खानापूर येथे विशेष कार्यक्रम सद्गुरु…
Read More » -
तोपिनकट्टी हायस्कूलच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी एकवटले
खानापूर:तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीच्या तोपिनकट्टी हायस्कूलच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी आणि विश्वस्त समिती एकत्र येऊन शाळेच्या विकासासाठी ठोस निर्णय…
Read More » -
खानापूर-हेमाडगा रोड व तिलारी घाट वाहतुकीस बंद!
खानापूर-हेमाडगा मार्गावर मणतुर्गा रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा…
Read More » -
सौंदत्ती यल्लम्मा मंदिर बंद नाही, नियमित दर्शन सुरू
बेळगांव: सौंदत्ती तालुक्यातील प्रसिद्ध यल्लम्मा डोंगरावर असलेले रेणुका देवी मंदिर बंद असल्याच्या चुकीच्या अफवा सध्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. मात्र मंदिर…
Read More » -
आलेहोळ येथे शेतकऱ्याने बिबट्याचा थरारक व्हिडिओ टिपला!
खानापूर: आलेहोळ येथे शनिवारी रात्री परशराम पाटील या शेतकऱ्याने झुडपात बसलेल्या बिबट्याचा थरारक अनुभव घेतला. शेतात काम आटोपून परतत असताना…
Read More »