खानापूर

राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी कान्सुली कबड्डी संघाची निवड

खानापूर: विजापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ कान्सुली हायस्कूल कान्सुली कबड्डी संघाची राज्यस्तरीय निवड निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मध्ये खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ कान्सुली हायस्कूल कान्सुली संघाने प्रथम क्रमांक पटकाविला व संघाची राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली कबड्डी संघाला मराठा मंडळाच्या अध्यक्ष डॉ. राजश्रीताई नागराजू , डायरेक्टर शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष, सदस्य खानापूर तालुक्याच्या क्रीडा अधिकारी सुरेखा मिरजी मॅडम तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक,सहशिक्षक, क्रीडाशिक्षक आणि कोच  आणि कोच सुशांत तिरवीर, मलेशि लोकोळकर माजी विद्यार्थी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते