खानापूर

गांधी जयंती निमित खानापूरात पदयात्रा

खानापूर: कर्नाटक राज्यात केपीसीसीच्या आदेशानुसार, संपूर्ण राज्यभर दि . 2 आक्टोबर रोजी गांधी जयंती साला बादप्रमाणे साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी पदयात्रा काढण्याचा आदेश केपीसीसी च्यावतीने देण्यात आले आहेत. या आदेशानुसार खानापूर ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त सकाळी खानापूरात पदयात्रा काढण्यात येणार आहे.

तरी तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी पदाधिकारी, सर्व सिनियर नेते मंडळी, महिला मंडळी, युवकांनी पांढरा पोशाखा धारण करून उद्या 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता पारिश्वाड क्रॉस येथे उपस्थित राहुन पदयात्रेला शोभा आणावी.

असे आवाहन खानापूर तालुका नुतन ब्लॉक अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांनी केले आहे.

Happy Gandhi Jayanti

Gandhi Jayanti 2024

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते