खानापूर

कुप्पटगिरी गावातील निवृत्त सैनिकाचा सत्कार

खानापूर:  कुप्पटगिरी गावातील माजी सैनिक संघाच्या वतीने भारतीय सैन्यात 22 वर्षे सेवा बजावून नुकताच निवृत्ती घेउन आलेल्या श्री. चांगदेव भाऊराव पाटील यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. 

यावेळी कुप्पटगिरी गावाचे ग्रामस्थ पंच कमिटी आणि भावकेश्वरी सैनिक संघाचे अध्यक्ष श्री संजीव पाटील, सुभेदार सुनील पाटील, प्रताप पाटील, दुडाप्पा पाटील, तुकाराम पाटील, भाऊ रावलू पाटील, गुरुनाथ बुवाजी, भाऊ के.  पाटील, मनोहर होसुरकर, उमेश बुवाजी, आणि भावकेश्वरी सैनिक महिला संघ उपस्थीत होते.


Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?