खानापूर

आंबेवाडी गावच्या दुर्लक्षित रस्त्याची गावकऱ्यांनी श्रमदानातून केली डागडुजी

खानापूर:  गूंजी पंचायत हद्दीतील गोरक्षनाथ मठाजवळील  आंबेवाडी गावच्या रस्त्यावर मोठया प्रमानात खड्डे पडले असून रात्रीच्या वेळी गावातील युवावर्ग कामावरून येत असताना लहान मोठे अपघात घडत आहेत.

याचीच दखल घेत गावातील युवकांनी पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे तात्पुरता विटांचे तुकडे, माती घालून मुजवले आहेत.

कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याकडे माननीय आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी लक्ष घालुन लवकरात लवकर रत्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी गावकऱ्यानी केली आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते