खानापूर

गृहलक्ष्मी’ चे दोन हप्ते 7 आणि 9 रोजी: महिलांना नवरात्रोत्सवाचे गिफ्ट

बेळगाव : गृहलक्ष्मी Grihalakshmi Scheme योजनेतील जुलै व ऑगस्ट महिन्यातील हप्ते तांत्रिक कारणांमुळे देण्यात आलेले नाहीत. हे दोन हप्ते दि. 7 व 9 रोजी म्हणजेच नवरात्रोत्सवात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

कल्लोळी (ता. मुडलगी) येथे नवरात्रोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करुन त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गृहलक्ष्मीचे दोन्ही हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात
जमा केले जाणार आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे पैसे पाठवण्यास उशीर झाला आहे. कोणीही गृहलक्ष्मी योजनेची चिंता करण्याची गरज नाही. मी काळजीपूर्वक योजनेचे नियोजन केले आहे. गृहलक्ष्मी योजनेच्या दोन हप्त्यांचे नवरात्रोत्सवादरम्यान पैसे मिळतील. gruha lakshmi status amount status

पैसे मिळाल्यानंतर गोडधोड जेवण करा. हाच माझ्यासाठी आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.

Navratri gift to women: Two installments of ‘Grihalakshmi’ on 7th and 9th

Gruhlaksmi Payment

How to Check Gruha Lakshmi Amount Status In Mobile | ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಹಣ ಬಂದಿರೋದು ಹೇಗೆ ಚೆಕ್ ಮಾಡೋದು? | गृहलक्ष्मी पैसे आले हे कसे तपासावे?

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते