खानापूर
-
तिओली येथे गोंधळ कार्यक्रमाने भरले भक्तिमय वातावरण
खानापूर: तालुक्यातील तिओली गावात तीन वर्षांतून एकदा पार पडणारा गोंधळ कार्यक्रम यंदा 19 ते 21 डिसेंबरदरम्यान भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…
Read More » -
आमदार अटक प्रकरण, भाजप कडून बंदची हाक | ಬಿಜೆಪಿ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದ್ ಗೆ ಕರೆ
बंगळुरू : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात अश्लील शब्दांचा वापर केल्याचा खोटा आरोप करत काँग्रेस सरकारने केलेल्या अटकेच्या विरोधात हिंदू संघटनांनी…
Read More » -
अश्लील वक्तव्य, आमदार अटकेत, खानापूर पोलिस स्थानकात गोंधळ
खानापुर: महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य सी.टी.…
Read More » -
अमित शहांच्या बाबासाहेबांवरील अवमानकारक वक्तव्याचा खानापूर काँग्रेसने केला निषेध
खानापूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा विरोध खानापूर काँग्रेसने आज जोरदार निषेध केला.…
Read More » -
खानापूर तालुक्याच्या विकासासाठी शंभर कोटींचे विशेष अनुदान जाहीर करा – आमदार विठ्ठलराव हलगेकर
बेळगाव: खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने शंभर कोटी रुपये विशेष अनुदान जाहीर करावे, अशी ठाम मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल…
Read More » -
खानापूरच्या विद्यार्थ्यांसाठी पृथ्वी इन्स्टिटयूट ठरले यशाची गुरुकिल्ली
खानापूर: तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अनेक मुलामुलींची निवड भारतीय सैन्य दलात झाली असून, विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गौरवाची गोष्ट म्हणजे,…
Read More » -
मान अस्वल हल्ला: शेतकऱ्याला मिळाली 10 लाखांची नुकसान भरपाई
खानापूर: तालुक्यातील मान गावातील सखाराम महादेव गावकर यांच्यावर आलेल्या भीषण संकटाला दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी गावकर कुटुंबावर अस्वलाने हल्ला…
Read More » -
मणतूर्गा येथे रवळनाथ मंदिर कळस बांधकाम सोहळा संपन्न
खानापूर : मणतूर्गा येथे सोमवार, दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी रवळनाथ मंदिर कळस बांधकाम सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या…
Read More » -
गोव्यातून कर्नाटकात दारू तस्करी प्रकरण: 74 लिटर दारूसह 18.5 लाखांचा मुद्देमाल जप्त
रामनगर: गोव्यातून कर्नाटकात तस्करी होत असलेली सुमारे अडीच लाख रुपये किमतीची 74 लिटर गोव्याची दारू जप्त करण्यात अनमोड अपकारी विभागाला…
Read More » -
भीमगड परिसरातील 754 कुटुंबांचे स्थलांतर: योग्य मोबदला व पुनर्वसनाची हमी – मंत्री ईश्वर खांड्रे
खानापूर( तळेवाडी): भीमगड वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येणार असून त्यासाठी योग्य मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन वन, जीवशास्त्र आणि…
Read More » -
खानापूरच्या 70 हून अधिक मुलामुलींची भारतीय दलांमध्ये निवड
खानापूर: तालुक्यातील विविध गावांमधील 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी BSF, CISF, CRPF आणि ITBP सारख्या प्रतिष्ठित दलांमध्ये निवड होऊन तालुक्याचे नाव…
Read More » -
गणेबैल टोलवर उसाच्या ट्रकमध्ये ड्रायव्हरचा मृतदेह
खानापूर: गणेबैल टोल नाक्याच्या हद्दीत एक उसाची ट्रक (क्रमांक KA01A0929) तब्बल तीन दिवसांपासून संशयास्पदरीत्या उभी होती. 15 तारखेला रात्री 12…
Read More » -
बैलूर प्राथमिक शाळेत डॉ. ऋषिकेश राजगोळकर यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन
खानापूर: बैलूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेत माजी विद्यार्थी आणि सर बी व्ही व्ही एस होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल,…
Read More » -
खानापूर बस स्टँड येथील नवीन हॉटेल ‘गणेश’ मध्ये चविष्ट व्हेज थाळीचा आस्वाद नक्की घ्या!
खानापूर: खानापूर येथील नवीन बस स्टँड मध्ये ‘हॉटेल गणेश’ ने स्वादिष्ट व्हेज थाळी आणि मिनी थाळी सुरू केली आहे. फक्त…
Read More » -
सीमाभागातील उद्योजकांसाठी पुण्यात प्रेरणादायी मेळावा खानापूर मित्र मंडळ पुणे
खानापूर (बेळगाव) मित्र मंडळ पुणे आयोजित मार्गदर्शन मेळावा दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी सुवासिनी मंगल कार्यालय, धायरी, पुणे येथे संपन्न…
Read More » -
खानापूर: गांधीनगर येथील लॉजवर पोलिसांचा छापा, लॉजमध्ये अनेक तरुण तरुणी|ಲಾಡ್ಜ್ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸರು ದಾಳಿ
खानापूर: शहरातील बेळगाव-गोवा महामार्गावरील गांधीनगर येथील एका लॉजवर शनिवारी खानापूर पोलिसांनी छापा टाकला. या लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची चर्चा…
Read More » -
खानापूर: माशांसाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू | ಮೀನು ಹಿಡಿಯಲು ಹೋಗಿ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಯುವಕ ಸಾವು
खानापूर: तालुक्यातील हंदूर गाव, जे बीडीजवळ आहे, येथे शनिवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. हंदूर गावातील माबुली हसनसाब काद्रोल्ली हा…
Read More » -
चिखले येथे एक गाव एक संघ भव्य क्रिकेट स्पर्धा
खानापूर: चिखले येथे श्री सातेरी केळबाय देवी देवस्थान ट्रस्ट कमिटी व समाज सुधारक कमिटी यांच्या सौजन्याने आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा…
Read More » -
जखमी शेतकऱ्याच्या उपचारासाठी गावातून पट्टी, वनखात्याला इशारा
माण (ता. खानापूर): माण गावातील शेतकरी सखाराम महादेव गावकर (वय 67) यांच्यावर 2 डिसेंबर रोजी शेतात काम करत असताना अस्वलाने…
Read More » -
तिओली येथील युवकाची आत्महत्या: बेरोजगारीमुळे हताशा?
खानापूर: तिओली येथील प्रकाश कारू मिनोज (वय 32) या युवकाने राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली…
Read More »