बेळगाव

बेळगाव कोर्टात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, वकिलांनी दिला चोप

बेळगाव: जिल्हा न्यायालयात एका आरोपीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. ही घटना आज सकाळी घडली. बेळगावमध्ये कुख्यात गुंड जयेश पुजारीने(jayesh-pujari) खुल्या न्यायालयात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ pakistan zindabad slogans in belgaumच्या घोषणा दिल्या, तेव्हा न्यायालयात उपस्थित वकील व जनतेने आरोपीला बेदम मारहाण करून धडा शिकवला.

कोर्टाच्या आत जनता आणि वकिलांनी तात्काळ घोषणाबाजी करणाऱ्यावर हल्ला करून त्याला मारहाण केली आणि पोलिसांनी त्याची सुटका करून त्याला ताब्यात घेतले.

jayesh pujari pakistan zindabad slogan in belgavi

पोलिसांनी आरोपीला बाहेर काढले. त्याला तात्काळ एपीएमसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तुरुंगात असताना आयपीएस अधिकारी आलोक कुमार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला हिंडलगा तुरुंगात असताना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयात आणण्यात आले होते.

pakistan zindabad slogans in belgaum by jayesh pujari

जयेश पुजारी (Jayesh Pujari) याने यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा बाजी केली आणि आपली याचिका न्यायालयात स्वीकारली जात नसल्याचे सांगितले.

pakistan zindabad in belgaum ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते