अल्लू अर्जुन याला का अटक झाली?
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2' च्या प्रीमियर शोदरम्यान चेंगराचेंगरी, 1 महिलेचा मृत्यू, तिचा मुलगा जखमी.
अल्लू अर्जुन, सुरक्षा पथक, आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल.
allu arjun arrested
अटक:
हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनसह थिएटर व्यवस्थापनातील वरिष्ठांना अटक.
–
अल्लू अर्जुनने मृत कुटुंबासाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
–
खानापूर तालुक्यातील खड्डे
पुढील स्टोरी
वर स्वाईप करा