खानापूर
खानापूर तालुक्यात युवकाने संपवले जीवन
खानापूर: नुकताच मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील चिकदिनकोप येथील युवक महावीर गुंडू हनिगोळ (वय 26) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी खानापूर शासकीय रुग्णालयात आणला गेला असून आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. संध्या पंचनामा केला जात असून युवकाने कर्जाच्या विवंचनेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.