खानापूर

निरंजन सरदेसाई यांचा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा

खानापूर:  महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री. निरंजन सरदेसाई यांनी आपल्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पत्रकार परिषद घेऊन ते म्हणाले मी कारवार लोकसभा निवडणुक लढविली. या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिक जनतेने मला स्विकारले नाही. यात मी अपयशी ठरलो. याची नैतिक जबाबदारी स्विकारून मी खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मी परवा माझा राजीनामा खानापूर तालुका म ए समितीच्या अध्यक्षाच्यांकडे सुपूर्त केला होता पण तो त्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे मी निरंजन सरदेसाई पत्रकार परीषद घेऊन राजीनामा देत आहे.

मी माझ्या मताशी ठाम असुन मी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिरण समितीचा सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहे. तर खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीचा एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक लढ्यात मी पुढे राहिन. जो पर्यत सीमा प्रश्न सुटत नाही. तो पर्यत म. ए. समितीला सोडून कुठेही जाणार नाही.  समितीचा कार्यकर्ता म्हणून नेहमी कार्यरत राहणार आहे. असेही ते म्हणाले.


khanapur maharashtra ekikaran samiti Khanapur

khanapur news

maharashtra ekikaran samiti khanapur

khanapur news today

Belgaum Khanapur newspaper

daily khanapur news

khanapur taluka news Karnataka

Karnataka Khanapur
י

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते