खानापूर
-
कर्नाटक एसएसएलसी निकाल 2026 घोषित: विक्रमी 94.1% निकाल; किनारपट्टीवरील जिल्ह्यांची बाजी! | ಕರ್ನಾಟಕ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಫಲಿತಾಂಶ 2026 ಪ್ರಕಟ: ದಾಖಲೆಯ 94.1% ಫಲಿತಾಂಶ; ಕರಾವಳಿ ಜಿಲ್ಲೆಗಳೇ ಫಸ್ಟ್!
बेंगळुरू: कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने (KSEAB) आज (23 एप्रिल 2026) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री…
Read More » -
गाऊन घालण्याच्या वादातून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न: पतीला अटक | ಗೌನ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಪತ್ನಿಗೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿ ಕೊಲೆ ಯತ್ನ: ಪತಿ ಬಂಧನ
खानापूर तालुक्यातील करजगी गावच्या रहिवासी श्रीमती संतोषी नारायण भातखांडे (55) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
Read More » -
उद्या दहावीचा (SSLC) निकाल; दुपारी 12 वाजता निकाल होणार जाहीर | ನಾಳೆ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪರೀಕ್ಷೆ-1 ಫಲಿತಾಂಶ ಪ್ರಕಟ; ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಗಂಟೆಗೆ ರಿಸಲ್ಟ್ ಔಟ್
बेंगळुरू: कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने सन 2026 च्या SSLC परीक्षा-१ चा निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे. उद्या,…
Read More » -
बेळगाव तालुक्यात सात एकर जागेत साकारणार प्रति-तिरुपती; 100 कोटींचा भव्य प्रकल्प
तिरुपतीला जाण्यासाठी भाविकांना साधारणपणे 900 किमीचा प्रवास करावा लागतो. मात्र, आता बेळगावमध्येच हे मंदिर साकारणार असल्याने पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि…
Read More » -
खानापूरकरांची औषध खर्चातून सुटका; आता औषधांवर 90 टक्क्यांपर्यंत बचत | ಸಾಮಾನ್ಯರ ಪಾಲಿನ ಸಂಜೀವಿನಿ; ಅಂಟಿಲಾ ಹೆಲ್ತ್ಕೇರ್ನಿಂದ 90% ರಷ್ಟು ಹಣ ಉಳಿತಾಯ.
खानापूर: वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना आणि मध्यमवर्गीयांना आरोग्य सेवा परवडणारी व्हावी, या उदात्त हेतूने खानापूर शहरात ‘ANTILA HEALTHCARE’ या…
Read More » -
चापगावात ‘लक्ष्मी पंचहमी योजना’ लाँच; उद्योजक नागराज यळ्ळूरकर यांचा स्तुत्य उपक्रम | ಚಾಪಗಾಂವನಲ್ಲಿ ‘ಲಕ್ಷ್ಮಿ ಪಂಚಹಮಿ ಯೋಜನೆ’ ಘೋಷಣೆ
खानापूर: “जनसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून चापगाव येथील प्रसिद्ध उद्योजक आणि ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. नागराज बसवानी…
Read More » -
खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी संधी: मोफत हस्ताक्षर सुधारणा वर्ग सुरू | ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಉಚಿತ ಹಸ್ತಾಕ್ಷರ ತರಬೇತಿ ಶಿಬಿರ
खानापूर: श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना, तोपिनकट्टी यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ‘सुंदर हस्ताक्षर सुधारणा वर्ग’ आयोजित करण्यात आला…
Read More » -
खानापूरमध्ये हत्ती ; मनसापूर कडे हत्तीची कूच
खानापूर : आज सकाळी खानापूर शहरातील मयेकर नगर परिसर आणि रेल्वे स्टेशनजवळ हत्ती दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळच्या सुमारास…
Read More » -
जांबोटी जवळ झालेल्या अपघातात चिखले येथील युवकाचा अपघाती मृत्यू
For News and Ad WhatsApp: 8088101547
Read More » -
20 वर्षांची सेवा, पण सुरक्षा शून्य! खानापूरच्या कर्मचाऱ्यांचा संताप | 20 ವರ್ಷಗಳ ಸೇವೆ, ಆದರೆ ಭದ್ರತೆ ಶೂನ್ಯ! ಖಾನಾಪುರ ನೌಕರರ ಆಕ್ರೋಶ
For News and Ads Contact: 8088101547
Read More » -
-
खानापूर तालुक्यात पश्चिम भागाचा दबदबा कायम! दुर्गम भागातील मुलींची चमकदार कामगिरी | ಖಾನಾಪುರ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಹುಡುಗಿಯರ ಸಾಧನೆ! 60 ಕಿಮೀ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿ ಗಳಿಸಿದ ಯಶಸ್ಸು
खानापूर | प्रतिनिधी रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयाच्या बारावीच्या निकालात यंदाही पश्चिम भागातील विद्यार्थिनींचा दबदबा कायम राहिल्याचे पाहायला मिळाले. दुर्गम भागातील…
Read More » -
खानापूर नगरीत शिवभक्तांसाठी सुवर्णयोग! सोमनाथच्या पवित्र शिवलिंगाचे शनिवारी आगमन | ಖಾನಾಪುರದಲ್ಲಿ ಸೋಮನಾಥ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗದ ‘ಮೂಲ ಸ್ವರೂಪ’ದ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯ: ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವಿರುವ ಪವಿತ್ರ ಯಾತ್ರೆಗೆ ಕ್ಷಣಗಣನೆ
1000 वर्षांच्या इतिहासाशी जोडलेले हे शिवलिंग खानापूर नगरीत दाखल होत असून स्थानिक भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेता येणार आहे
Read More » -
‘खानापूरवार्ता’च्या बातमीची दखल: पास्टोलीत झाडाला टांगलेल्या तारा हटवल्या; हेस्कॉमने बसवला नवीन वीज खांब | ಖಾನಾಪುರ ವಾರ್ತೆ’ ಸುದ್ದಿಯ ಪ್ರಭಾವ: ಪಾಸ್ತೋಲಿಯಲ್ಲಿ ಮರಕ್ಕೆ ಕಟ್ಟಿದ್ದ ವಿದ್ಯುತ್ ತಂತಿ ತೆರವು; ಹೆಸ್ಕಾಂನಿಂದ ಹೊಸ ಕಂಬ ಅಳವಡಿಕೆ
पास्टोली: पास्टोली गावात गेल्या ९ महिन्यांपासून झाडाला बांधलेल्या वीज तारांमुळे निर्माण झालेल्या धोक्याबाबत ‘खानापूर वार्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या…
Read More » -
ट्रॅक्टर उलटून महिलेचा मृत्यू; अपघाताचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला | ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಪಲ್ಟಿಯಾಗಿ ಕೋನಶೇತ್ ಮಹಿಳೆ ಸಾವು; ಸಾಕ್ಷ್ಯ ನಾಶಪಡಿಸುವ ಯತ್ನ ವಿಫಲ
अपघाताची जबाबदारी आपल्यावर येऊ नये, या भीतीने चालकाने एकाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
Read More » -
लोंढा येथील मारामारीत दोन भाऊ गंभीर जखमी; पाच जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी | ಲೋಂಡಾ: ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಸುವ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಗಲಾಟೆ; ಇಬ್ಬರು ಸಹೋದರರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ, ಐವರು ಆರೋಪಿಗಳು ಹಿಂಡಲಗಾ ಜೈಲಿಗೆ
खानापूर: तालुक्यातील लोंढा येथे रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन भावांवर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रॉबिन…
Read More » -
नागरगाळीनजीक 16 चाकी ट्रकला भीषण आग; प्लायवूडसह ट्रक जळून खाक | ನಾಗರಗಾಳಿ ಬಳಿ ಟ್ರಕ್ ಟಯರ್ ಸಿಡಿದು ಅಗ್ನಿ ಅವಘಡ: ಪ್ಲೈವುಡ್ ಸಮೇತ ಟ್ರಕ್ ಭಸ್ಮ
ट्रकची आग नजीकच्या जंगलातही पसरू लागली होती, परंतु जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टाळला.
Read More » -
माडीगुंजी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग; 60 हजारांच्या रोकडीसह संपूर्ण संसार खाक | ಮಾಡೀಗುಂಜಿಯಲ್ಲಿ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ನಿಂದ ಮನೆಗೆ ಭೀಕರ ಬೆಂಕಿ; 60 ಸಾವಿರ ನಗದು ಸೇರಿ ಇಡೀ ಸಂಸಾರ ಭಸ್ಮ
आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीची भीषणता इतकी होती की पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
Read More » -
28 वर्षांनंतर हलशी-हलशीवाडीत महालक्ष्मीचा यात्रोत्सव; विविध कार्यक्रमांची मांदियाळी | ಹಳಸಿ-ಹಳಸಿವಾಡಿಯಲ್ಲಿ 28 ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜಾತ್ರೋತ್ಸವ;
खानापूर: हलशी-हलशीवाडी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीचा भव्य यात्रोत्सव यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा होत आहे. तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर हा…
Read More » -
मी सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत! सतीश जारकीहोळींनी व्यक्त केली इच्छा | ಸಿಎಂ ಕುರ್ಚಿಗೆ ಹತ್ತು ಮಂದಿ ಕಾಂಪಿಟೀಟರ್ಸ್; ಜಾರಕಿಹೊಳಿ ಸ್ಫೋಟಕ ಹೇಳಿಕೆ.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी सुद्धा आहे आणि मी माझ्या संधीची वाट पाहत आहे.
Read More »