खानापूर

पोरांनो… उद्या परवा खानापूरच्या शाळा कॉलेजला सुट्टी

खानापूर: गेल्या काही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस पाहता खानापूर तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शुक्रवारी आणि शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तालुक्यात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी व बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवार दिनांक 19 व शनिवार दिनांक 20 जुलै, असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

school Holiday in Khanapur taluka Belgavi district

school Holiday due to heavy rain in belgavi district khanapur taluka

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते