आरोग्य

माडीगुंजी- श्रीरामसेना हिंदूस्थान यांच्या वतीने गावोगावी डेंग्यू, चिकनगुनिया लस


खानापूर : श्रीराम सेना हिंदूस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुस्कर, उमेश कुऱ्याळकर व पुंडलीक महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामसेना हिंदूस्थान माडीगुंजी यांच्या वतीने माणिकवाडी, नायकोल, कामतगा, भालके, आंबेवाडी, किरावळे या गावामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया लस देण्यात आली.

यावेळी माडीगुंजीचे श्रीराम सेना हिंदूस्थान प्रमुख पंकज सावंत, वासुदेव गोरल, रोहीत दूरीकर, मंथन घाडी, संजोग मादार, संदेश मादार, राम मादार, लक्ष्मण मादार, अमोल बेळगावकर सुरज कूट्रै यांच्यासह श्रीराम सेना हिंदूस्थानचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?