बेळगाव

भीषण आग: नावगे क्रॉस येथील स्नेहम कंपनीला मोठया प्रमाणात आग, कामगार सुखरूप

बेळगाव : नावगे क्रॉस येथील मैत्रानी कंपाउंड मधील स्नेहम इंटरनॅशनल टेप मॅन्युफॅक्चरिंग  (Sneham Taping Solutions Pvt. Ltd.)  कंपनीला भीषण आग लागली.

या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तर काहीजण किरकोळ जखमी झालेले आहेत. सर्व कामगारांना सुखरुप बाहेर पडण्यात यश आले आहे.

fire in Belgavi

fire in sneham Belgavi

fire near navage cross

fire in Sneham Taping Solutions

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते