आरोग्य

पूरस्थितीत मदत कार्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थान कडून टीम तैनात

खानापूर: पूरस्थितीत मदत कार्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थान कडून बेळगाव, निपाणी शहर व खानापूर तालुक्यात समाज सेवकांची टीम लाँच करण्यात आली आहे. या पूरस्थिती मुळे कोणाला कोणतीही समस्या उदभवल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.


खानापूर तालुका :

पुंडलिक महाराज 9740102593

ज्ञानेश्वर शहापूरकर 9148123390

पंकज सावंत 8088748782

संतोष गुरव 9380967073

रणजीत यादव 8792108327

सोमनाथ मासेकर 7204014891

प्रकाश बावकर 8861421038

ज्ञानेश्वर गुरव 8151035355

ज्ञानेश्वर गौडा 8861421038

राजू करंबळकर 9008664020

किशोर तुडयेकर 8867614363

तुमच्या मित्रपरिवाराला ही माहिती नक्की पाठवा

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते