बेळगाव

राजहंस गडाच्या विकासासाठी
50 लाखांचे अनुदान

बंगळूर : राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी ५० लाख रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

Laxmi Hebbalkar


सोमवारी विधानसौध येथे हेब्बाळकर यांनी विधी व संसदीय कार्य व पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांची भेट घेतली. त्यांनी राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी दरवर्षी एक कोटी रुपये अनुदान देण्याचे निवेदन दिले. पाटील यांनी राजहंसगड
किल्ल्याच्या विकासासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान देण्याचे मान्य केल्याची माहिती मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

rajahans gadh yellur belgavi

belgavi to rajahans gad

rajahans gadh development

yellur gad belgav

राजहंस गड येल्लुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते