Finance

बेळगांव: कॉलेज बसचा अपघात; कोल्हापूरचे 40 विद्यार्थी जखमी

बेळगांव: कोल्हापूर येथून बेळगांव राणी चन्नम्मा कॉलेजला भेट देऊन जाताना टिप्पर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत.   जखमींवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या  माहितीनुसार, कोल्हापुरातील विद्यार्थी धारवाड विद्यापीठाच्या सहलीवर आले होते. त्यावेळी कोल्हापूरला जाताना वाटेत लागणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणून परतत असताना हा अपघात झाला.

kolhapur student accident in belgavi

या अपघातात कोल्हापुरातील 40 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून जखमींवर बेळगांव येथे उपचार सुरू आहेत.kolhapur student bus accident near Rani channamma University

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते