खानापूर

जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघांततील गावांमध्ये फेरबदल, राजकीय समीकरणे बदलली | ಜಿಲ್ಲಾ ಮತ್ತು ತಾಲ್ಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ಮರುವಿಂಗಡಣೆ; ಬದಲಾದ ರಾಜಕೀಯ ಸಮೀಕರಣ!

खानापूर : Zp Tp निवडणुकांसाठी खानापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी नवीन रचना करण्यात आली असून, जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघांची सुधारित गावनिहाय वर्गवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. महसूल व निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या या नवीन पुनर्रचनेमुळे तालुक्यातील अनेक मतदारसंघांची भौगोलिक आणि राजकीय समीकरणे बदलली आहेत..

​प्रशासकीय सोय आणि लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन तालुक्यात अनेक ठिकाणी सीमांची अदलाबदल व गावांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या नव्या रचनेनुसार तालुक्यातील ६ जिल्हा पंचायत क्षेत्रे आणि २० तालुका पंचायत क्षेत्रांचा नवीन नकाशा स्पष्ट झाला आहे.

१. गर्लगूंजी जिल्हा पंचायत क्षेत्र

निट्टूर, प्रभूनगर, गणेबैल, इदलहोंड, शिंगिनकोप्प, माळ अंकले, खेमेवाडी, नागुर्डा, विश्रांतवाडी, मोदेकोप्प, अल्लोळी, कानसूली, काटगाळी, हलकर्णी, गांधीनगर, हुडको कॉलनी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, शिवाजीनगर, हिंदूनगर, मनसापूर, भोसगाळी, खानापूर ग्रामीण, गर्लगूंजी, बरगाव, कुप्पटगिरी, निडगल, भांडरगाळी, तोपीनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर.

२. पारिशवाड जिल्हा पंचायत क्षेत्र

देवलत्ती, कामशिनकोप्प, लोकोळी, जैनकोप्प, दोड्डहोसूर, लक्केबैल, यडोगा, बलोगा, पारिशवाड, हिरेहट्टीहोळी, गाडीकोप्प, चिक्कहट्टीहोळी, चिक्कनूर, हिरमुनवळी, चिक्कमुनवळी, करविनकोप्प, कोडचवाड, देमिनकोप्प, चिकदीनकोप्प, कग्गणगी, अवरोळी, इटगी, बेडरहट्टी, बोगूर.

३. कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्र

गंदीगवाड, हिरेअंग्रोळी, चिक्कअंग्रोळी, कक्केरी, मुगळीहाळ, तोलगी, बिडी, हिंदलगी, गोलिहोळी (होसेट्टी), आडी, नंजीनकोडल, सागरे, गुंडपी, जुन्झवाड के. जी., केरवाड, गुंडेनहट्टी, सोलापूर, करीकट्टी, भरूनकी, कुकेनहट्टी, रामापूर, सुरापूर, मस्केनहट्टी, गस्टोळी, दड्डी, चणकेबैल.

४. नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्र

हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, हलगा, मेरडा, करजगी, किरहलशी, मेंडेगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हलसाल, पदलवाडी, करंजाळ, नंदगड, बेकवाड, खैरवाड, हडलगा, बंकी बसरीकट्टी, कसबा नंदगड, भूत्तेवाडी, चन्नेवाडी, झुंजवाड के. एन., हेब्बाळ, लालवाडी, हेबाळहट्टी, कारलगा, नावगे, कोकण नावगे, चापगाव, शिवोली, वड्डेबैल, अल्लेहोळ, करंबळ, कौदल, रूमेवाडी, जळगे.

५. जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्र

कणकुंबी, बेटणे, चिगुळे, पारवाड, चिकले, चोरला, मान, सडा, होळंद, आमटे, कालमनी, हब्बनहट्टी, आमगाव, गवसे, गवळीवाडा, तोराळी, तळावडे, बेटगिरी, जांबोटी, पेठ रामापूर, वडगाव, चापोली, बैलूर, सोनारवाडी, मोरब, कुसमळी, देवाची हट्टी, उचवडे, तीर्थ कुंडये, कौल्हापूर वाडा, नेरसे, अशोक नगर, चाफ्याचा वाडा, वाघमळा, सायाचा वाडा, कोंगळा, पास्टोळी गवळी, कवळे, तेरेगाळी, मनतुर्गा, असोगा, हारुरी, ढोकेगाळी, शेडेगाळी, निलावडे, कोकण वाडा, दारोळी, हरिजन वाडा, बुडसे, कबनाळी, मुघवडे, आंबोली, कांजळे, वतोली, कापोली केसी, मुडगाई, मळवी.

६. लोंडा जिल्हा पंचायत क्षेत्र

गुंजी, संगरगाळी, किरवाळे के. जे., शिंपेवाडी, कामतगे (भाटेवाडी), भालके बी. के., भालके के. एच., आंबेवाडी, शिरोली (मांगीनहाळ, हनबरवाडी), अबनाळी, डोंगरगाव, मेंडील, केळील, कृष्णापूर, होळद, देगाव, जामगाव, हेम्मडगा (पाली), तिवोली (देसाईवाडा, तिवोली वाडा), शिंदोळी, सावरगाळी, माणिकवाडी (नायकवाडी), होणकल, गंगवाळी, लोंडा, मोहिशेत (दुदवाळ, हणबरवाडा), मुंडवाड, पिंपळे (गवळीवाडा), घारली, अकराली (गवेगाळी), राजवाळ, लोहारवाडा, कुराडवाडा, अस्तोळी, सातनाळी, माचाळी, वाटरे (मिरासीवाडा, खडकचावाडा, जामतळे), वाकडपाटे (गवळीवाडा), मांजरपै, घोटगाळी, देवराई, जांबेगाळी, शिंदोळी के. एच., शिवथाण, तारवाड, कोडगई, शिंदोळी बी. के., कापोली के. जी. (रंजनकोडी), दिग्गेगाळी, घोशे के. एच., मलवाड (कुलमवाडा), जटगे, घोशे बी. के., फोटोळी, गोधोळी, गोदगेरी, बिस्तनट्टी, बाळगुंद (गवळी दड्डी), लिंगनमठ, चिंचेवाडी, गुंडोळी, पूर, नागरगाळी (गवळीवाडा), कुंबार्डा (बस्तवाड), बामणकोप, तावरगट्टी, सुवातवाडी, सुलेगाळी, बस्तवाड.

🏛️ २० तालुका पंचायत क्षेत्रे आणि समाविष्ट गावे

  1. कणकुंबी: कणकुंबी, बेटणे, चिगुळे, पारवाड, चिकले, चोरला, मान, सडा, हुलंद, अमटे, कालमणी, हब्बनट्टी, आमगाव, गावसे, गोल्याळी, तोराळी, तळावडे, बेटगेरी.
  2. जांबोटी: जांबोटी, पेट रामापूर, वडगाव, ओलवणी, चापोली, बैलूर, मोरब, कुसमळी, देवाचीहट्टी, उचवडे, तीर्थकुंडे.
  3. नेरसे: नेरसे, कांगळे, पास्टोळी, गव्हाळी, तेरेगाळी, मंतूरगा, असोगा, हरूरी, डोकेगाळी, शेडेगाळी, निलावडे, दारोळी, बुडसे, कुसनाळी, मुगवडे, आंबोळी, कांजळे, ओतोळी, मळवी, कापोली केसी.
  4. निट्टूर: निट्टूर, प्रभूनगर, गणेबैल, इदलहोंड, शिंगिनकोप, माळ अंकले, खेमेवाडी, नागुर्डा, विश्रांतवाडी, मोदेकोप, ओल्तोळी, कानसुली, काटगाळी.
  5. हलकर्णी: हलकर्णी, गांधी नगर, हुडको कॉलनी, हत्तरगुंजी, डुक्करवाडी, मुडेवाडी, रामगुरवाडी, हरसनवाडी, बाचोळी, शिवाजीनगर, हिंदूनगर, मनसापूर, खानापूर ग्रामीण.
  6. गर्लगूंजी: गर्लगूंजी, बरगाव, कुप्पटगिरी, निडगल, भांडरगाळी, तोपिनकट्टी, बिदरभावी, सप्पण होसूर.
  7. देवलत्ती: देवलत्ती, कामनसवाडी, लोकोळी, जैसनकोप्प, दोड्ड होसूर, लक्षैबैल, यडोगा, बलोगा.
  8. पारिशवाड: पारिशवाड, हिरेहट्टीहोळी, गाडीकोप्प, चिक्कहट्टीहोळी, जिकनूर.
  9. हिरे मुनवळी: हिरे मुनवळी, चिक्कमुनवळी, करविनकोप्प, कोडचवाड (बिजिक), देमीनकोप्प, चिक्कदिनकोप्प, कग्गणगी, अवरोळी.
  10. इटगी: इटगी, बेदरहट्टी, बोगूर.
  11. गंदीगवाड: गंदीगवाड, हिरे अंग्रोळी, चिक्क अंग्रोळी, के. बागेवाडी, मुगळिहाळ, तोलगी.
  12. बिडी: बिडी, हिंदलगी, गोलिहोळळी, आडी, नंजिणकोडल, सागरे गुंजी, झुंजवाड के. जी.
  13. केरवाड: केरवाड, गुंडेनट्टी, सुरपूर, भागयनगर पुनर्वसन केंद्र, हंदूर, हुलिकोंतल, मंगेनकोप्प, कसमळगी.
  14. कक्केरी: कक्केरी, करीकट्टी, भुरणकी, गुंडेनट्टी, रामापूर, सूरापूर, मस्केनट्टी, गस्टोळी, चणकेबैल.
  15. हलशी: हलशी, हलशीवाडी, नरसेवाडी, हलगा, मेरडा, करजगी, किरहलशी, मेंडगाळी, हत्तरवाड, बिजगर्णी, अनगडी, हलसाल, पदलवाडी, करंजाळ.
  16. नंदगड: नंदगड, बेळवाड, खैरवाड, हडलगा, ब. बसरीकट्टी, कसबा नंदगड, गरबेनट्टी, दोड्ड रंगी, भूत्तेवाडी, चन्नेवाडी, झुन्झवाड के. एन.
  17. हेब्बाळ: हेब्बाळ, लालवाडी, हेब्बाळ हट्टी, कारलगा, कारलगा हट्टी, नावगे, कोंकण नावगे, चापगाव, शिवोली, वड्डेबैल, अल्लेहोळ, करंबळ, कोंदल, रुमेवाडी, जळगे.
  18. गुंजी: गुंजी, संगरगाली, किरावळी के. जी., शिंपेवाडी, कामतग, भालके बी. के., भालके के. एच., आंबेवाडी, शिरोली, हनबरवाडी, अबनाळी, डोंगरगाव, मेंडिल, केळील, कृष्णापूर, होळळा, देगाव, जामगाव, हेम्मडगा, तिवोली, शिंदोळी, सावरगाळी, माणिकवाडी, होणकल, गंगवाळी.
  19. लोंडा: लोंडा, मोहिशेत, मुंडवाड, पिंपळे, घारली, अक्राळी, सातनाळी, माचाळी, वाटरे, वरकेडपाटे, मांजरपै, घोटगाळी, भाटेवाडी, देवराई, जांबेगाळी, शिंदोळी के. एच., शिवथाण, तारवाड, कूडगई, शिंदोळी बी. के., कापोली के. जी., दिग्गेगाळी, घोसे के. एच., मळवाड, जटगे, घोसे बी. के., फोटोळी.
  20. गोधोळी: गोधोळी, गोदगेरी, बिसनेहट्टी, बाळगुंद, लिंगनमठ, चुंचवाड, गुंडोळी, पूर, नागरगाळी, कुंबार्डा, बामणकोप, तावरगट्टी, सुवातवाडी, चिंचेवाडी, सुलेगाळी, बस्तवाड.

तालुक्यात अनेक ठिकाणी झालेल्या या नवीन रचनेमुळे काही भागांत जुने मतदारसंघ बदलले असून नवीन राजकीय प्रभागांची निर्मिती झाली आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक राजकीय हालचालींना उधाण आले असून, नवीन रचनेनुसार गावागावांतील गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या