खानापूर

व्हिडिओ पहा: खानापूर तालुक्यातून घरगुती मखर सजावट स्पर्धेला उदंड प्रतिसाद

खानापूरवार्ता आयोजीत व जिजाऊ गणेश उत्सव मंडळ पुरस्कृत 2024 घरगुती मखर सजावट स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळत असून खालील लिंकवर क्लिक करून किंवा खानापूरवार्ता पेजवर जाऊन तुमच्या आवडत्या सजावटीला नक्की ♥️लाईक करा.

अजून कोणाला व्हीडीओ पाठवचे असल्यास 8088101547 संपर्क साधा

काही व्हीडिओ खाली दिले आहेत. सर्व व्हीडीओ खानापूरवार्ता इंस्टा पेजवर पाहायला मिळतील.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते