खानापूरबातम्या

खानापूर- रामनगर-अनमोड रोडची दयनीय अवस्था – टोल मात्र सुरू

  • गेली 6-7 वर्ष झाली रोडचे काम काही केल्या संपेना …
  • केंद्रिय मंत्र्यांना भेटा, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना भेटा, आंदोलने करा, रस्ते आडवा काहीही करा पण यांना काही फरक पडेना.
  • खानापूर सिटीतील वन टाईम रोडचा देखील पत्ता नाही
  • गुंजी ते लोंढा रामनगर रस्त्याचे काम अर्धवट अनेक पूल बांधकाम अर्धवट तसेच…
  • गमंत पहा कशी आहे रस्त्याचे काम अर्धवट, जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणे तसेच आणि टोल मात्र चालू केला आहे.
  • शेतकरी रोज चक्कर मारतात पण भरपाई काही मिळतं नाही… टोल मात्र रोज भरायचाच अजब लूट चालू आहे.
  • या रस्त्याला कोणी वाली राहिले नाही… जनतेला अजून किती दिवस त्रासात दिवस काढावे लागणार देवच जाणे.
khanapur anmod road condition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या