खानापूर

खानापूर भाजपा कडून पेट्रोल डिझेल वाढीचा निषेध, रास्ता रोको व तहसीलदारांना निवेदन

कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेल च्या दरामध्ये भरमसाठ वाढ केल्याने त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक 20 रोजी खानापूर येथील राजा शिवछत्रपती चौकात कर्नाटक सरकारचा निषेध करून रास्तारोको करण्यात आले व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. Khanapur BJP protests petrol, diesel hike, blocks road and submits memorandum to tehsildar

यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार विठ्ठलराव हलगेकर vitthal Halgekar, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी Pramod kocheri,जिल्हा जनरल सेक्रेटरी धनश्री सरदेसाई, तालुका अध्यक्ष संजय कुबल, तालुका पंचायतीचे माजी उपसभापती सुरेश देसाई, तालुका प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, बसवराज सानिकोप व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


khanapur taluka bjp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते