दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या संभाव्य तारीख
Karnataka SSLC Result 2025: कर्नाटक स्कूल एग्जामिनेशन्स अँड असेसमेंट बोर्ड (KSEAB) लवकरच यंदाचा दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. यंदाची दहावीची परीक्षा ही 21 मार्च ते 4 एप्रिल 2025 दरम्यान झाली होती. मागील वर्षांच्या ट्रेण्डनुसार, Karnataka Board SSLC Result 2025 मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, बोर्डाने अद्याप निकालाची निश्चित तारीख आणि वेळ अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल या अधिकृत वेबसाईट्सवर पाहू शकतील – kseeb.kar.nic.in किंवा karresults.nic.in.
Karnataka SSLC Result 2025 कधी येईल?
गेल्या दोन वर्षांत, Karnataka SSLC Results मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. 2024 मध्ये हा निकाल 9 मे रोजी जाहीर झाला होता, तर 2023 मध्ये तो 8 मे रोजी जाहीर झाला होता. ही पद्धत लक्षात घेता, KSEAB या वर्षीही दहावीचा निकाल 2025 मेच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट्सवर लक्ष ठेवावे आणि निकालासाठी लागणारे हॉल तिकीट क्रमांक तयार ठेवावा. निकाल जाहीर होताच, Karnataka SSLC Result 2025 लिंक सक्रिय केली जाईल.
Karnataka SSLC Result 2025, कर्नाटक दहावी निकाल 2025, SSLC Result Date Karnataka, kseeb.kar.nic.in 2025, karresults.nic.in 2025, Karnataka Board 10th Result 2025.