क्राईम
शिवाजी नगर खानापूर येथून दुचाकीची चोरी
शिवाजीनगर मध्ये राहणाऱ्या डॉ अरविंद पाटील जळगे यांची दुचाकी स्प्लेंडर आज सकाळी 10 वाजता त्यांच्या शिवाजी नगर पहिली गल्ली येथील घराबाहेरून चोरीला गेलेली आहे.
गाडी क्रमांक KA 22 HG 9916
जर कोणाला या नंबर ची गाडी दिसल्यास 9481738324 या नंबरवर संपर्क साधावा.