आरोग्य

तोपिनकट्टी येथे योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

बेळगाव जिल्ह्यातील ग्रामविकास व पंचायत राज विभाग व तालुका पंचायत, खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी गावात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर उपस्थित होते.

यावेळी तालुका पंचायत प्रमुख, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका व आशा सेविका, गावातील शालेय विद्यार्थी, सर्व माता, ज्येष्ठ व स्थानिक नेते उपस्थित होते.

Yoga Day Celebration in Khanapur

Yoga Day Khanapur

International Yoga Day #yogaday #khanapur#belgavi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते