Finance

कागेरी 2 लाख 22 हजार मतांच्या लीड सोबत विजयाकडे

कुमटा: कारवार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विश्वेश्वर कागेरी हेगडे Vishweshwar Hegde Kageri 2 लाख 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. एकूण साडेबारा लाख मतांपैकी आतापर्यंत सुमारे आठ लाख मतांची मोजणी झाली आहे. विशेश्वर कागेरी हेगडे यांना 4 लाख 95 हजार 188 तर काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना 2 लाख 72 हजार 836 मते मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये 2 लाख 22 हजार 252 मतांचे अंतर असून विश्वेश्वर कागगिरी 2 लाख 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. अजून साडेचार लाख मते शिल्लक आहेत. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार हेगडे विजयाच्या दिशेने जात आहेत.

Vishweshwar Hegde Kageri win uttar kannada constituency विश्वेश्वर कागेरी हेगडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते