खानापूर

करंबळ-कौंदल मार्गावर भीषण अपघात, ट्रकचे मोठे नुकसान

खानापूर: मंगळवारी पहाटे सुमारे सहा वाजता, नंदगडहून खानापूरकडे येणारा लाकडाने भरलेला ट्रक अपघातग्रस्त झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकला.

ही घटना करंबळ-कौंदल मार्गावर घडली. अपघातामुळे ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, ट्रक पूर्णपणे निकामी झाला आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये फक्त चालकच होता आणि तो बालंबाल बचावला.

चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने खानापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ಖಾನಾಪುರ: ಮಂಗಳವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ ಆರು ಗಂಟೆಯ ಸುಮಾರಿಗೆ, ನಂದಗಡದಿಂದ ಖಾನಾಪುರ ಕಡೆಗೆ ಹೊರಟಿದ್ದ ಮರಗಳಿಂದ ತುಂಬಿದ ಲಾರಿ ನಿಯಂತ್ರಣ ತಪ್ಪಿ ರಸ್ತೆ ಬದಿಯಲ್ಲಿರುವ ಮರಕ್ಕೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಿದೆ.

ಈ ಘಟನೆ ಕರಂಬಳ- ಕೌಂದಲ್ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಲಾರಿಯ ಮುಂದಿನ ಭಾಗವು ಸಂಪೂರ್ಣ ನಾಶವಾಗಿದೆ. ಅದೃಷ್ಟವಶಾತ್, ಲಾರಿಯಲ್ಲಿ ಚಾಲಕ ಒಬ್ಬನೇ ಇದ್ದುದರಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಾಣಹಾನಿ ತಪ್ಪಿದೆ.

ಚಾಲಕ ಸ್ವಲ್ಪ ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದು, ತಕ್ಷಣವೇ ಖಾನಾಪುರದ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದೆ.


Khanapur: On Tuesday morning, around 6 a.m., a truck loaded with timber traveling from Nandgad to Khanapur lost control and collided with a tree on the roadside.

The incident occurred on the Karambal-Kaundal route. The front portion of the truck was completely damaged. Fortunately, there were no other passengers in the truck except the driver, preventing major casualties.

The driver sustained minor injuries and was immediately admitted to the government hospital in Khanapur for treatment.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते