खानापूर

उद्या खानापूर शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयात  कुस्ती स्पर्धां, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन

खानापूर: येथील शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 15) सकाळी दहा वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर असणार आहेत.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ही तीन वेगवेगळ्या गटांसाठी होणार आहे. फ्री स्टाईल (मुले) वजन 57 किलो ते 125 किलो, फ्री स्टाईल (मुली) वजन 50 किलो ते 76 किलो, तर ग्रीको-रोमन मुले वजन 55 किलो ते ली. 130 किलो वजन गटांत होणार आहे. ही विभागीय स्पर्धा असल्याने 32 जिल्ह्यांतून सुमारे 950 स्पर्धक सहभागी धीर होणार आहेत.

Khanapur shantiniketan college Khanapur

shantiniketan school Khanapur

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते