खानापूर

प्रभूनगर येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको, बस थांबत नसल्याने गोंधळ

खानापूर ; प्रभूनगर येथील विद्यार्थ्यांना, बेळगाव येथे शाळा कॉलेजला जाण्यासाठी  बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांनी व  तेथील ग्रामस्थांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली. 

विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बस अडविल्या त्यामुळे बराच गोंधळ उडाला शेवटी खानापूर पोलिसांनी जाऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. व बस थांबविण्याचे आश्वासन दिले त्यामुळे बस पूर्ववत सुरू झाली.

l

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?