बातम्या

कर्नाटक नंतर आता गोव्यातही पेट्रोल-डिझेल महागले

Khanapur: कर्नाटक नंतर आता गोव्यातही पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गोवा सरकारद्वारे इंधनावर लावण्यात येणाऱ्या करात (Value Added Tax) वाढ केली आहे.

petrol-diesel-hike-in-goa petrol hike in goa

यामुळे सामान्य जनतेला आजपासून (शनिवार, दि.22 जून) पेट्रोल – डिझेलवर अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

आजपासून (22 जून) गोव्यातील जनतेला पेट्रोलवर 1 रुपया तर डिझेलवर 36 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत.

नव्या  रेट नुसार  गोव्यात पेट्रोल 96.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 88.26 रुपये प्रति लिटर होणार आहे.

Petrol Rates in Goa

Diesel rate in goa

Diesel Rate Hike

petrol rate hike

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते