खानापूर

आमगावच्या महिलेचा पतीच्या छळातून मृत्यू, माहेरकडून आरोप

खानापूर: आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. आणि तिचा आज उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला.

तिचा श्वास अडखळल्याने, तिला उपचारासाठी नेत असताना  उशीर झाला आणि उपचारादरम्यान हर्षदा हरिश्चंद्र घाडी हीचा मृत्यू झाला. रोड आणि लागलेला वेळ यावर सर्वजण बोलत असताना तिच्या भाऊने  तिच्यावर ही परिस्थिती का आली यावर आरोप केले आहेत.

मृत महिलेचा भाऊने माध्यमांशी बोलताना सांगितले की बहीण मृत हर्षदा घाडी हीचे पती हरिश्चंद्र घाडी तिचा मागील 1 वर्षापासून छळ करत असल्याने तिच्यावर ही परिस्थीती आली आहे. यामुळे सध्या या घटनेला वेगळेच वळण आले आहे. पण हे सत्य आहे की यामुळे एक निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला.

व्हिडिओ पहा

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते