खानापूर

खानापूर बस स्टँड येथील नवीन हॉटेल ‘गणेश’ मध्ये चविष्ट व्हेज थाळीचा आस्वाद नक्की घ्या!

खानापूर: खानापूर येथील नवीन बस स्टँड मध्ये ‘हॉटेल गणेश’ ने स्वादिष्ट व्हेज थाळी आणि मिनी थाळी सुरू केली आहे. फक्त 100 रुपयांमध्ये भरगच्च व्हेज थाळी आणि ₹70 रुपयांमध्ये मिनी थाळी उपलब्ध आहे.

सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत चवदार नाश्ता आणि दुपारी 11.30 ते दुपारी 4 पर्यंत जेवणाची सोय आहे.

हॉटेलच्या व्यवस्थापनाने सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

एकदा अवश्य भेट द्या आणि ‘हॉटेल गणेश’च्या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या!

ठिकाण: नवीन बस स्टँड, खानापूर.

तुमच्या जाहिरातीसाठी संपर्क 8088101547 Contact for advertisement

ಹೊಸ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬಳಿ ‘ಗಣೇಶ ಹೋಟೆಲ್’ ಶಾಕಾಹಾರಿ ಊಟಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ!

ಖಾನಾಪುರ ನವನ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್  ‘ಗಣೇಶ ಹೋಟೆಲ್’ ನಲ್ಲಿ ರುಚಿಕರ ಶಾಕಾಹಾರಿ ಊಟ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಕೇವಲ ₹100ಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣ ಊಟದ ತಾಳಿ ಮತ್ತು ₹70ಕ್ಕೆ ಮಿನಿ ತಾಳಿ ಲಭ್ಯವಿದೆ.

ಬೆಳಗ್ಗೆ 7 ರಿಂದ ಸಂಜೆ 7 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ನಾಶ್ತೆಯ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ. ದೀಪಾರ 11:30 ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ 4 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ದೀಪಾರ ಊಟ ಲಭ್ಯವಿದೆ.

ಹೋಟೆಲ್ ನಿರ್ವಾಹಕರು ಈ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಸದುಪಯೋಗಪಡಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತೆ ಕೋರಿದ್ದಾರೆ.

ಸ್ಥಳ: ನವನ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್, ಖಾನಾಪುರ.


‘Ganesh Hotel’  New Bus Stand , Offers Delicious Vegetarian Meals!

‘Ganesh Hotel,’ located in the new bus stand in Khanapur, has introduced mouth-watering vegetarian thalis. A full thali is available for just ₹100, and a mini thali for ₹70.

Breakfast is served from 7 AM to 7 PM, and lunch is available from 11:30 AM to 4 PM.

The hotel management has urged everyone to take advantage of this offering.

Location: New Bus Stand, Khanapur.

तुमच्या जाहिरातीसाठी संपर्क 8088101547 Contact for advertisement

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या