- गेली 6-7 वर्ष झाली रोडचे काम काही केल्या संपेना …
- केंद्रिय मंत्र्यांना भेटा, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना भेटा, आंदोलने करा, रस्ते आडवा काहीही करा पण यांना काही फरक पडेना.
- खानापूर सिटीतील वन टाईम रोडचा देखील पत्ता नाही
- गुंजी ते लोंढा रामनगर रस्त्याचे काम अर्धवट अनेक पूल बांधकाम अर्धवट तसेच…
- गमंत पहा कशी आहे रस्त्याचे काम अर्धवट, जमिनी घेतलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणे तसेच आणि टोल मात्र चालू केला आहे.
- शेतकरी रोज चक्कर मारतात पण भरपाई काही मिळतं नाही… टोल मात्र रोज भरायचाच अजब लूट चालू आहे.
- या रस्त्याला कोणी वाली राहिले नाही… जनतेला अजून किती दिवस त्रासात दिवस काढावे लागणार देवच जाणे.