खानापूर

आमदार चषक 2024, बिदरभावी येथे भव्य कब्बडी स्पर्धा

खानापूर: बेळगाव जिल्हा कबड्डी AMATURE ASSOCIATION यांच्या मान्यतेने व श्री बाल ब्रम्हलिंग स्पोर्टस क्लब, बिदरभावी यांच्या वतीने आमदार चषक पर्व दुसरे आयोजित करण्यात आले आहे.

दिनांक 01 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता  60 किलो वजन गटासाठी ही स्पर्धा आयोजन करण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी भव्य बक्षिसे पुढील प्रमाणे

  • प्रथम बक्षिस – 14444 व चषक
  • द्वितीय बक्षिस – 7777 व चषक
  • तृतीय बक्षिस – 2222 व चषक
  • चौथे बक्षिस – 2222 व चषक

याच बरोबर मालीका वीर चषक,उत्कृष्ठ पकड पट्टू चषक,विजेता संघाला मेडल,भाग घेतलेल्या सर्व संघांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रवेश फी 1000 असेल

स्पर्धेसाठी नियम / अटी :

  • १) एका संघात खेळलेला खेळाडू दुसऱ्या संघात खेळू शकत नाही.
  • २)पंचांचा निर्णय अखेरचा राहिल.

अधिक माहितीसाठी संपर्क

9741057416, 9743998781

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते