नोकरी

नोकरीची संधी! खानापूर तालुक्यातील बेरोजगार चालकांसाठी  शिबिर

बस लायसन्स बस परवाना बॅच लायसन्स असलेल्या बेरोजगारांसाठी संधी

बंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक बस ड्रायव्हर जागेसाठी 300 चालकांची भरती करण्यात येणार असून त्यानिमित्त भारत विकास ग्रुप (BVG) चे मालक हणमंतराव गायकवाड यांच्या वतीने सोमवार 5 ऑगस्ट 2024 रोजी शांतिनिकेतन शाळेच्या क्रीडांगणावर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या सर्व भरती झालेल्या चालकांना ड्रायव्हर म्हणून काम देण्यात येणार आहे. 

भरती झालेल्या वाहनचालकांचे मासिक वेतन 28 हजार रुपये असून, वेतन कपातीनंतर त्यांना 22 हजार रुपये मिळणार आहेत.  इच्छुक बसचालकांनी शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर 5 ऑगस्ट रोजी आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले आहे.

jobs in Khanapur

jobs in Bangalore

job opening in khanapur

new job in Bangalore

bmtc driver job

BVG job in Karnataka

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते