खानापूर

ऐन गणपतीच्या सणात रोड ब्लॉक, अवजड वाहनांमुळे प्रवाशी विद्यार्थांचे त्रास

अवजड वाहने व अरुंद रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल कधी येणार प्रशासनाला जाग

खानापूर: खानापूर-जांबोटी रस्त्यावरील वाहतूक आज  सकाळपासून वाघवडे क्रॉस तसेच जांबोटी विजयनगर क्रॉस येथे अवजड ट्रक रस्त्यावर अडकल्याने खानापूरहुन जांबोटी कडे जाणाऱ्या बस व अन्य वाहने रस्त्यात अडकून आहेत यामुळे गणेश चतुर्थी साठी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना व स्थानिकांतून संताप व्यक्त  होत आहे.

प्रत्येक दिवशी जांबोटी ते खानापूर दरम्यान जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांची येजा होत असते. सकाळच्या सत्रातील बस सेवा अडकल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व या वेळेत काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

तरी याची प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी व या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

https://www.instagram.com/khanapurvarta?igsh=Z2xqcGx3YW90bzgx

Instagram Link

https://www.instagram.com/khanapurvarta?igsh=Z2xqcGx3YW90bzgx

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?