खानापूर

आयपीएस अधिकारी श्री हेमंत निंबाळकर यांची एडीजीपी गुप्तचर या पदावर नियुक्ती

बंगलोर: कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी श्री हेमंत निंबाळकर यांची एडीजीपी गुप्तचर या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या एकदम जवळचे स्थान त्यांना राज्य सरकारने दिले आहे. आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे कमिशनर तथा वार्ता खात्याचीसुद्धा जबाबदारी आहे. या जबाबदारी बरोबर त्यांना आता पुन्हा एडीजीपी इंटेलिजन्स (गुप्तचर) पदी नियुक्ती करून त्यांच्यावर अधिक जबाबदारी राज्य सरकारने सोपवली आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या बढती पर प्रगतीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते