खेळ

बापू समोर इंग्लंडने गुढगे टेकले,भारताची फायनल मध्ये एंट्री

भारताने 7 बाद 171 (रोहित 57, सूर्यकुमार 47, जॉर्डन 3-37) इंग्लंडचा 103 (ब्रुक 25, कुलदीप 3-19, अक्षर 3-23) 68 धावांनी पराभव केला.

India vs England highlights

भारताचा विश्वविजेते पदाचा प्रयत्न सुरू असून चॅम्पियन म्हणून ट्रॉफी घेऊन 11 वर्षे झाली आहेत. आता त्यांना  वर्डकप जिंकण्यासाठी फक्त दक्षिण आफ्रिकेला हरवायच आहे.

टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य सामन्यात रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 171 धावांपर्यंत मजल मारली.  त्यानंतर गतविजेत्या इंग्लंडला अवघ्या 103 धावांवर बाद करत फायनल मध्ये एंट्री मारली.

India won

फायनल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?