क्राईम

खानापूर: पतीने लोखंडी रॉडने मारल्याने पत्नीचा मृत्यू

खानापूर: खानापूर तालुक्यातील बेकवाड येथील चाळोबा केसरकर राहणार वास्को गोवा यांनी आपल्या राहत्या घरी पत्नीचा खून केला आहे.

घरातील भांडणात पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना वास्को गोवा येथून आली आहे. या दुर्दैवी महिलेची ओळख वैशाली चाळोबा केसरकर अशी करण्यात आली आहे.

वास्को पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपी चालोबा केसरकरला वास्को पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?