स्वाद, मजा आणि धमाल – 31 डिसेंबर पार्टीसाठी हॉटेल आर्यन

खानापूर: यंदाच्या 31 डिसेंबरला दूर आणि धोक्याच्या ठिकाणी जाण्यापेक्षा खानापूर जवळील हॉटेल आर्यन मध्ये त्याच अनुभवासाठी नक्की भेट द्या. निसर्गरम्य वातावरणात झणझणीत व्हेज-नॉनव्हेजच्या नव्या अनुभवाचा आनंद घ्या.
हॉटेल आर्यन: तुमच्या फॅमिली आणि मित्रांसाठी खास ठिकाण
फॅमिली असो किंवा मित्रमंडळी, हॉटेल आर्यन हे सर्वांसाठी परफेक्ट ठिकाण आहे. येथे तुम्ही तुमच्या आवडत्या लोकांसोबत वेगवेगळ्या स्वादांचा आस्वाद घेऊ शकता. निसर्गाच्या सानिध्यात आरामदायी आणि स्वादिष्ट जेवणाची मजा घ्या.
31 डिसेंबर खास ऑफर – मिस करू नका!
नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल आर्यनने खास तयारी केली असून तुम्हा सर्वांसाठी खास ऑफर्स देखील तयार आहेत:
- चिकन थाळी फक्त ₹120
- मटण थाळी फक्त ₹180
याशिवाय अजूनही आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या 31 डिसेंबरला तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत धमाल पार्टीसाठी हॉटेल आर्यनमध्ये हजेरी लावा आणि या खास ऑफर्सचा लाभ घ्या.
व्हिडिओ👇
https://www.instagram.com/share/reel/BAJFhI0FU4
अधिक माहितीसठी संपर्क
9449141884 (बिरजे फॅमिली)
पत्ता: खानापूर-जांबोटी रोड, नागुर्डा
