नोकरी
नोकरीची संधी: अग्निशामक दलात भरतीसाठी अर्जांचे आवाहन
बेळगाव : कर्नाटक राज्य अग्निशमन आणि आपत्कालीन विभागात(KSFES) मध्ये विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

उमेदवारांनी विभागाच्या नियमानुसार दिलेल्या वेळेत पात्रतेनुसार अर्ज करावेत, असे आवाहन विभागाच्या उपायुक्तांनी केले आहे.
फायर स्टेशन ऑफिसर 64, फायर ऑफिसर 731, ड्रायव्हर 27, फायर इंजिन ड्रायव्हर 153 अशी एकूण 975 पदे रिक्त आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी, पीयूसी, रसायनशास्त्रातील पदवी आणि वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे आहे.

अर्ज करण्यासाठी खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा, असे आवाहन पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
Karnataka State Fire And Emergency Service (KSFES) jobs
application for fire station job in Karnataka
कर्नाटक राज्य अग्निशमन आणि आपत्कालीन विभागात अर्ज कसा करावा
website https://ksfes.karnataka.gov.in/english
I Rohan patil
Form.jamboti vadgoan
Khanapur9353117834
Khanapur
Vishwanath Prakash Gawade
At chigule post kankumbi
Tal khanapur dist belgaum
Con Karnatak
10th mark 77.