खानापूर
माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी घेतली खर्गे यांची भेट
नवीदिल्ली: खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजली हेमंत निंबाळकर ( Dr Anjali Nimbalkar) यांनी आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मलिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी त्यांनी या भागातील समस्या तसेच उत्तर कन्नड आणि बेळगांव जिल्ह्यात काँग्रेस संघटना बळकट करण्याबत व संघटना वाढविण्यासंदर्भात चर्चा केली.

याचबरोबर त्यांनी अखिल भारतीय महिला कॉंग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांची देखील भेट घेतली.
