खानापूर

माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांचा उद्या वाढदिवस, असा साजरा होणार वाढदिवस

खानापूर: उद्या 22 ऑगस्ट खानापूर तालुक्याच्या माजी आमदार व डॉ.अंजलीताई फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अंजली हेमंत निंबाळकर (Dr. Anjali Hemant Nimbalkar) यांचा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्ष व अंजलीताई निंबाळकर फाउंडेशन तथा हितचिंतकांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता नगरपंचायत मधील सफाई कामगारांना आरोग्य किट वाटप, खानापूर शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप   व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

तरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच डॉ. अंजलीताई फाउंडेशन व हितचिंतकानी उपस्थित रहावे असे आवाहन खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस च्या वतीने करण्यात आले आहे.

Dr Anjali nimbalkar khanapur

Anjali nimbalkar Karnataka Congress

Anjali Nimbalkar Birthday

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते