खानापूर

चोर्ला रोड ब्लॉक जांबोटी चोर्ला मार्गाने जड वाहनांना बंदी


खानापूर : पश्चिम घाटात सतत पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही पावसाचा जोर कायम आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूल जीर्ण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक मार्ग बदलण्यात आला आहे.


बेळगाव शहरातून जांबोटी – चोर्ला मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांनी पिरनवाडी क्रॉसजवळ डावीकडून वळण घेऊन खानापूरमार्गे जावे, अशी विनंती डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी कळविले आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते