क्राईम

मऱ्याम्मा मंदीर जवळ अपघात, भरधाव कार पलटली

खानापूर: खानापूर-बेळगांव रोडवरील  मऱ्याम्मा मंदीर जवळ 25 ऑगस्ट च्या रात्री 10 च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या कारचालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी  पलटी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील दोघेही सुखरूप आहेत. गाडी पटली झालेले पाहून जवळील नागरिकांनी धाव घेतली व गाडीला सरळ केले. पण या अपघातात गाडीच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.

व्हिडिओ पहा👇:

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते