बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त `या` खास शुभेच्छा प्रियजनांना पाठवा

Ashadhi Ekadashi Wishes आषाढी एकादशी शुभेच्छा मेसेज

विठू माऊलीची कृपा
आपणा सर्वांवर कायम राहो…
जय हरी विठ्ठ्ल!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!



सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!


अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!


तुझा रे आधार मला
तूच रे पाठीराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा
चुका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी
तुझे नाम ओठी सदा राहो
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


चंद्रभागेच्या तीरी,
उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे!
आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला
सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा!

विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आषाढी एकादशी 2024 शुभेच्छा

आषाढी एकादशी निमित्त बेळगांव मधील  RK Chef कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगडमध्ये साकारली श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची कलाकृती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते