खानापूर

अंगणवाडी केंद्रांना 5 दिवस सुट्टी जाहीर

खानापूर: तालुक्यात व जिल्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव ग्रामीण व खानापूर तालुक्यातील  अंगणवाडी केंद्रांना 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट आणि कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते