बातम्या
ब्रेकिंग: कर्नाटक सरकारन कडून पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ
बेंगळुरू : कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.
नव्या दरानुसार पेट्रोलचा दर प्रतिलिटर तीन रुपयेने वाढवले आहे. आणि डिझेल – 3.50 रुपये वाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.
अखिल कर्नाटक पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 3 रुपये आणि 3.02 रुपयांची वाढ झाली आहे. बेंगळुरूमध्ये सध्या पेट्रोलचा दर 102.86 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 88.94 रुपये प्रति लीटर आहे.
Karnataka govt hikes petrol-diesel prices by Rs 3 per litre
हमी योजना राबविणाऱ्या राज्य सरकारने निवडणुकीनंतर दरवाढीला सुरुवात केली असून, आता याचा परिणाम वस्तूंच्या दरवाढीवर देखील होण्याची शक्यता आहे.
Karnataka govt hikes petrol, diesel prices by Rs 3 per litre
petrol, diesel Rate hike in Karnataka
petrol rate in Karnataka
diesel rate in Karnataka